अमरावतीत बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर जोरदार टीका | Bacchu Kadu
2022-10-19
13
आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत बोलताना राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली. दिवाळी निमित्त राणा दांपत्य घरोघरी मोफत किराणा वाटत आहे, यावर नाव न घेता बच्चू कडूंनी त्यांचा महाठग असा उल्लेख केला. पाहा काय म्हणाले कडू...